भारतीय जनता पार्टी वर्धापन दिनानिमित्त प्रभाग क्र. 21 कोरेगांव पार्क - घोरपडी येथे ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम अभियान राबविण्यात आली
भारतीय जनता पार्टी वर्धापन दिनानिमित्त प्रभाग क्र. 21 कोरेगांव पार्क - घोरपडी येथे ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम अभियान राबविण्यात आली. त्या पैकी पिंगळे वस्ती व शिंदे वस्ती याठिकाणी आपल्या प्रभागातील कार्यक्षम नगरसेविका सौ. लता विष्णू धायरकर व नगरसेवक श्री. उमेश ज्ञानेश्वर गायकवाड यांनी स्वच्छता मोहिम अभियानाद्वारे परिसरातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. तसेच या परिसरातील कचरा विघटनाचे काम करणार्या महिला व पुरुष कर्मचार्यांनी करत असलेल्या उत्कृष्ठ कामाबद्दल शाल, श्रीफळ देवून गौरविण्यात आले.










Comments
Post a Comment