Posts

Showing posts from June, 2017

संत शिरोमणी गोरोबाकाका प्रतिष्ठाण मंदिर कलशारोहण - प्राणप्रतिष्ठापणा समारंभ

Image
केशवनगर येथील कुंभार वसाहत, मुंढवा, पुणे - 36 श्री. संत शिरोमणी गोरोबाकाका प्रतिष्ठाण मंदिर कलशारोहण - प्राणप्रतिष्ठापणा समारंभा प्रसंगी शुभेच्छा स्विकारताना आपला प्रभाग क्र. 21 च्या कार्यक्षम नगरसेविका सौ. लता विष्णू धायरकर व भा.ज.पा. केशवनगर-मुंढवा चे युवा नेते मा.श्री. किशोरभाऊ धायरकर तसेच उपस्थित मान्यवर. आपला आमदार मा.श्री. योगेश (आण्णा) टिळेकर, मा.श्री. कर्णे गुरुजी (नगरसेवक पुणे.म.न.पा.), मा.श्री. बंडूतात्या गायकवाड (नगरसेवक पुणे.म.न.पा.), मा.सौ. वंदना दादा कोद्रे (सरपंच केशवनगर ग्रा.व जि.प.सदस्य) व मंदिर विश्वस्त.

कोरेगांव पार्क येथील लेन नं. 4 व लेन नं. डी आणि आजुबाजुच्या परिसरातील स्ट्रीट लाईट सुव्यवस्थित करुन घेतल्या.

Image
कोरेगांव पार्क येथील लेन नं. 4 व लेन नं. डी आणि आजुबाजुच्या परिसरातील स्ट्रीट लाईट बर्‍याच दिवसांपासून बंद होत्या. त्या स्ट्रीट लाईट आपल्या नगरसेविका (प्रभाग क्र. 21 कोरेगांव पार्क - घोरपडी) सौ. लता विष्णू धायरकर यांनी जातीने लक्ष घालून तसेच कर्मचार्यांशी चर्चा करुन आज दि. 4 एप्रिल, 2017 रोजी पुर्ववत सुव्यवस्थित करुन घेतल्या. कर्मचार्यांसमवेत श्री. संदिप विष्णू धायरकर.

प्रभाग क्र. 21 कोरेगांव पार्क - घोरपडी मधील पिंगळे वस्ती येथे वंशज हौ. सोसायटी समोरील फुटपाथ वरील धोकादायक चेंबर्स यांची दुरुस्ती

Image
प्रभाग क्र. 21 कोरेगांव पार्क - घोरपडी मधील पिंगळे वस्ती येथे वंशज हौ. सोसायटी समोरील फुटपाथ वरील धोकादायक चेंबर्स यांची दुरुस्ती आपल्या नगरसेविका सौ. लता विष्णू धायरकर यांनी जातीने लक्ष घालून आज दि. 5 एप्रिल, 2017 रोजी पुर्ववत सुव्यवस्थित करुन घेतले. दुरुस्ती करताना कर्मचार्यांसमवेत श्री. संदिप विष्णू धायरकर.

भारतीय जनता पार्टी वर्धापन दिनानिमित्त प्रभाग क्र. 21 कोरेगांव पार्क - घोरपडी येथे ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम अभियान राबविण्यात आली

Image
भारतीय जनता पार्टी वर्धापन दिनानिमित्त प्रभाग क्र. 21 कोरेगांव पार्क - घोरपडी येथे ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम अभियान राबविण्यात आली. त्या पैकी पिंगळे वस्ती व शिंदे वस्ती याठिकाणी आपल्या प्रभागातील कार्यक्षम नगरसेविका सौ. लता विष्णू धायरकर व नगरसेवक श्री. उमेश ज्ञानेश्वर गायकवाड यांनी स्वच्छता मोहिम अभियानाद्वारे परिसरातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. तसेच या परिसरातील कचरा विघटनाचे काम करणार्या महिला व पुरुष कर्मचार्यांनी करत असलेल्या उत्कृष्ठ कामाबद्दल शाल, श्रीफळ देवून गौरविण्यात आले.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंती निमित्त आपला प्रभाग क्र. 21 कोरेगांव पार्क - घोरपडी येथील पुणे म.न.पा. प्राथमिक शाळा शिंदे वस्ती याठिकाणी आपल्या नगरसेविका सौ. लता विष्णू धायरकर या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना. सोबत शाळेतील शिक्षक वर्ग, विद्यार्थी व परिसरातील नागरिक.

Image
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंती निमित्त आपला प्रभाग क्र. 21 कोरेगांव पार्क - घोरपडी येथील पुणे म.न.पा. प्राथमिक शाळा शिंदे वस्ती याठिकाणी आपल्या नगरसेविका सौ. लता विष्णू धायरकर या डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना. सोबत शाळेतील शिक्षक वर्ग, विद्यार्थी व परिसरातील नागरिक.

पाईप लाईनची दुरूस्ती

Image
प्रभाग क्र. 21 कोरेगांव पार्क - घोरपडी येथील कोरेगांव पार्क लेन नं. 2 बंगला नं. 37 समोरील पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन तुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत होती. तेथील जागृक नागरिकांनी आपल्या नगरसेविका सौ. लता विष्णू धायरकर यांना त्याची माहिती दिली. माहीती मिळताच संबंधित अधिकारी व कर्मचार्यांना सुचना देऊन ताबडतोब तेथील पाईप लाईनची दुरूस्ती करुन घेण्यात आली. दुरुस्ती करुन घेताना कर्मचार्यांसमवेत श्री. संदिप विष्णू धायरकर.