पाईप लाईनची दुरूस्ती

प्रभाग क्र. 21 कोरेगांव पार्क - घोरपडी येथील कोरेगांव पार्क लेन नं. 2 बंगला नं. 37 समोरील पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन तुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत होती. तेथील जागृक नागरिकांनी आपल्या नगरसेविका सौ. लता विष्णू धायरकर यांना त्याची माहिती दिली. माहीती मिळताच संबंधित अधिकारी व कर्मचार्यांना सुचना देऊन ताबडतोब तेथील पाईप लाईनची दुरूस्ती करुन घेण्यात आली. दुरुस्ती करुन घेताना कर्मचार्यांसमवेत श्री. संदिप विष्णू धायरकर.

Image may contain: 1 person, standing, outdoor and nature
Image may contain: 1 person, standing, outdoor and nature

Comments

Popular posts from this blog

प्रभाग क्र. 21 कोरेगांव पार्क - घोरपडी मधील पिंगळे वस्ती येथे वंशज हौ. सोसायटी समोरील फुटपाथ वरील धोकादायक चेंबर्स यांची दुरुस्ती

नुतन वर्षाभिनंदन